¡Sorpréndeme!

भारतीय परंपरेत आभूषण घालण्याची प्राचीन परंपरा कशा साठी | Wearing jewellery will keep away diseases

2021-08-24 1 Dailymotion

जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या अंगावर दागिने घालायची सवय किंवा आवड असते. अंगावर दागिने घातल्याने काही व्यक्तींना खूप श्रीमंत झाल्यासारखे वाटते. पण अंगावर दागिने घातल्याने आपले आजार पळतात का किंवा दूर होतात का? त्याबद्दल जर तु्म्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatSakhi #jewellerybenefits #Disease
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा